टेनिस चॅम्पियनशिपमध्ये आकांक्षा निटूरेला विजेतेपद फोटो
- by Aajchi Navi Mumbai
- Aug 30, 2021
- 540
पनवेल : पनवेलची टेनिसपटू आकांक्षा निटूरे हिने टेनिस हब एमपीटीए नॅशनल ज्युनिअर अंडर 18 क्ले कोर्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये एकेरी आणि दुहेरीमध्ये विजेतेपद मिळविले आहे. यावेळी पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी तिचे अभिनंदन केले. आकांक्षा पुढील ऑलिम्पिक गेम्सच्या तयारीसाठी दिवसातून 12 तास सराव करत आहे. त्याबद्दल तिला शुभेच्छा देत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी दिले.
पनवेलमधील खेळाडूंच्या पाठीशी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे नेहमीच असतात. ऑलिंपिक लेव्हलला जाण्यासाठी सज्ज झालेली आपल्या रायगड, नवी मुंबई आणि संपुर्ण कोकण विभागातून आपल्या टेनिसच्या माध्यमातून स्वतःची एक ओळख निर्माण करणारी आकांक्षा निटूरेचे प्रितम म्हात्रे यांच्यासोबत तिच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai