सफाई कामगारांसाठी आरोग्य विमा
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 10, 2021
- 422
नवी मुंबई ः इंदुमती फाउंडेशन व माजी नगरसेविका निर्मला आनंदराव कचरे यांच्या माध्यमातून आनंदराव कचरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.52/42 मधील साफसफाई व घनकचरा कामगार यांना सहा लाखांचे स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देण्यात आले. या कार्यक्रमला जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला शहर संघटक शितल सूर्यकांत कचरे, उपशहर प्रमुख डी आर पाटील, बाळासाहेब शिंत्रे, चंद्रकांत शेवाळे, विभाग प्रमुख शरद घोरपडे, उप विभाग प्रमुख विजय पाटील, उप विभाग संघटक स्वाती दळवी, शाखा संघटक मंगल शिरगावकर तसेच राजकीय व सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, स्थानिक रहिवाशी, व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai