महापालिकेचे 3850 कोटींचे बजेट स्थायी समितीत सादर
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 18, 2020
- 534
स्थायी समितीस जमा व खर्चाचे सन 2019-20 चे सुधारित व सन 2020-21 चे मूळ अंदाज
नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2019-20 चा सुधारित आणि सन 2020-21 चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्थायी समितीपुढे सभापती नविन गवते यांच्याकडे सादर केले. याप्रसंगी सर्व समिती सदस्य आणि अंदाजपत्रक निर्मितीत महत्वाची भूमिका असणारे महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड उपस्थित होते. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 95 नुसार सदर जमा व खर्चाचे अंदाज आरंभीची शिल्लक रु. 1905.69 कोटी व रु. 2369.62 कोटी जमेचे आणि रु.3057.54 कोटी खर्चाचे सन 2019-20 चे सुधारित अंदाज, तसेच रु. 1217.76 कोटी आरंभीच्या शिल्लकेसह रु. 3850 कोटी जमा व रु. 3848.91 कोटी खर्चाचे आणि रु.1.09 कोटी शिलकेचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन 2020-21 चे मूळ अंदाज स्थायी समितीच्या समोर सादर करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai