नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास नवी मुंबई महापालिकेत करवसुली अधिकाऱ्यांची चंगळ वाशीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन नवी मुंबई, पनवेलचे पालिका आयुक्त तृतीय नवीमुंबईचा अर्श चौधरी देशात अव्वल बेलापूर टर्शिअरी ट्रीटमेंट प्लान्ट अंतिम टप्प्यात नैनातील टीपीएस सुनावणीसाठी मुदतवाढ नवी मुंबई पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन जे.एम.म्हात्रे महाविकास आघाडीतून बाहेर तपानंतर मिळणार भोगवटा प्रमाणपत्र सिडकोकडून फसवणूक सुरुच इंजेक्शन मोर्चानंतर घर निश्चितीसाठी मुदतवाढ अतिरिक्त तळोजा एमआयडीसी बाधितांना योग्य मोबदला मिळावा पालिकेचा 412 कोटी करवसुलीचा विक्रम सिडकोच्या मालमत्ता हस्तांतरण शुल्कात वाढ ऐरोलीत मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भात अहवाल तयार करावा - वनमंत्री गणेश नाईक वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर सायलेंट व्हॅली पुनर्विकासावरुन अशांत विद्यार्थ्यांनी बनविले 28000 बीजगोळे पालिकेने ओलांडले 800 कोटी करवसूलीचे उद्दिष्ट भूसंपादनापूर्वी 4500 कोटींची कामे मंजुर सिडकोचे खाजगी भागीदारीतून घनकचरा प्रक्रिया केंद्र नवी मुंबईत भाईगिरी नाही, तर ताईगिरीच चालणार... नवी मुंबईत अत्याधुनिक ऑप्टिकल सिस्टीम चाचणी सुविधा 62 किलो प्लास्टिक जप्त सिडको घरांसाठी दोन अटी शिथिल 55 दिवसांनतरही विमानतळबाधितांकडे दुर्लक्ष ...अन्यथा विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द मॉरीशस मध्ये कर्मवीरायण चित्रपटाचे प्रदर्शन डॉ. गणेश मुळे यांना पदोन्नती अपोलोत लंग लाईफ स्क्रीनिंग प्रोग्राम मॉडर्न स्कुलच्या तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड 30 वर्ष जुन्या इमारतींचे होणार स्ट्रक्चरल ऑडीट कोकिलाबेन रुग्णालयात डायबेटिक फूट क्लिनिक पनवेल महापालिकेचा कारभार होणार पेपरलेस अर्बन हाटचे परिचलन केंद्रिय वस्त्रोद्योग विभागाकडे ट्रॅफिक बीट मार्शलचा शुभारंभ सखी सावित्री समितीचा अहवाल द्या मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी 4 स्टार रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडण्याचे आवाहन खारघर ते सीबीडी कोस्टल रोडला मंजुरी सिडको काढणार 902 घरांची लॉटरी फेरीवाला धोरणाबाबत महिला संघटक आक्रमक विजेच्या लपंडावाने उरणकर हैराण महाराष्ट्र बंदला कोर्टाचं टाळं हा पण बलात्कारच... कवितेतून घातली बहिणींच्या सुरक्षेची साद आंध्र प्रदेशच्या राजधानीसाठी सिडको पॅटर्न! जाती आणि प्रजाती... मी निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई-नाशिक महामार्गाची टोल वसुली थांबवा आरटीईबाबतचा सरकारचा अध्यादेश न्यायालयाकडून रद्द "सार विचार" पुस्तकाचे प्रकाशन आमदार निधीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा शेड नवी मुंबईच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीचे राष्ट्रीय पातळीवर दखल पावसाचा जोर वाढेना.. मोरबे धरण भरेना रस्ता खड्ड्यात तरी वसूली जोरात उबाठाकडून मढवी यांना उमेदवारी? महाराष्ट्र भवन प्रकल्पात उपमुख्यमंत्र्यांनी सूचवले फेरबदल सत्तेची सरकारी भाऊबीज... नवी मुंबईत चौरंगी लढत? सिडको-शासनात बिल्डरांचे दलाल दोन दिवसांची पाणीकपात तीन दिवसांवर व्हर्टिकल गार्डनला मुठमाती! कर्नाळा बँकेतील पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना रक्कम परत तीन एक्सप्रेसचा प्रवास दादर पर्यंतच सिडकोकडून करावेद्वीपावर रहिवाशी वापर प्रस्तावित अहो आश्चर्यम! पालिका बांधते गटारात गटार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले पंतप्रधान पनवेल पालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे महायुतीत शिंदेंचेच वर्चस्व मोदी सरकारवर सर्वोच्च न्यायालयास्त्र? होर्डिंगची ‘रौनक' कोणाच्या लाभासाठी? दहा खोके... एकदम ओके! राज्यात एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण बारावीचा निकाल 93.37 टक्के 3 दिवसात 31 होर्डींग हटवले पावसाळापूर्व कामांना 30 मे ची डेडलाईन महारेराचा विकासकांना दणका! विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना भुखंडवाटपासाठी 200 झाडांची कत्तल होणार शरीर सूखासाठी मुकबधिर बालकाचा खून एमएमआरडीए विरोधात हजारो हरकती निलेश लंके यांचा राजीनामा कुठे उन्हाचा चटका तर कुठे ढगाळ लुटमारीच्या उद्देशाने बार कर्मचाऱ्याची हत्या ठाणे लोकसभा मतदारसंघात महासंग्राम मावेजाची वसूली नक्की कोणाकडून? मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी पनवेल एमआयडीसीत मिळणार पायाभुत सुविधा कोकणवासियांना दोन महिने मिळणार विशेष मेमू सेवा 2015 नंतरच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करा पेपर लीक केल्यास 1 कोटींच्या दंडासह 10 वर्ष कारावास सिडकोवरील जप्तीचे संकट टळले गुन्ह्यांची उकल वाढली कोणाच्या सल्ल्यापोटी 425 कोटींची उधळण? संजीव नाईक पुन्हा सक्रिय! रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता स्वच्छता कामांची मुख्यमंत्र्यांकडून पहाटे पाहणी नैना प्रकल्पग्रस्तांचे आक्रमक आंदोलन मेट्रोसारखेच दिघा गाव रेल्वे स्थानकही सुरु करा राज्यात थंडीची चाहुल शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात महात्मा फुले योजनेत कॅन्सरच्या फॉलोअप चाचण्यांचा समावेश रेशन दुकानावर मिळणार दरवर्षी एक साडी कोकणाची माहिती मिळणार आता एका क्लिकवर नवी मुंबईकरांची मेट्रो सफर सुरु श्री गणेश सोसायटी सदस्यांचा सहकार मंत्र्यांविरुद्ध लढा अशोक गावडेंची अटकपुर्व जामिनासाठी धावाधाव पामबीच मार्गाचा विस्तार दृष्टीपथात 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा होणार अभ्यास महागृहनिर्माण योजना 2018-19 मधील थकबाकीदारांना अंतिम मुदतवाढ हरित दिवाळी साजरी करा दिवाळीत पाणीपुरवठा, मुलांची मनोरंजन साधने यावर विशेष लक्ष जासई, दिघोडे चिरनेर ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच 04 डिसेंबर रोजी पालिकेत लोकशाही दिन सलमान सोसायटी चा ट्रेलर लॉन्च अनधिकृत बांधकाम तोडक कारवाईला आयुक्तांचा खोडा? रेडीमेड फराळांची मागणी वाढली सणासुदीत महागाई काढणार ‘दिवाळं' खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनामुळे आंदोलन मागे विशेष गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु तुर्भे परिसरातील समस्या सोडवा 7698 नागरिकांना मिळाला ट्रेनचा प्रवास


प्रवास सेल्फ गोलच्या दिशेने

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर प्रवर्त संचालनालय, सीबीआय आणि निवडणूक आयोग यांना हाताशी धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाच राज्यात निवडणूक प्रचार करणे सोयीचे जावे म्हणून बंगालची निवडणूक आठ भागात लावली गेली. गेले दिड महिना चाललेल्या या निवडणुकीत झालेल्या लाखोंच्या प्रचार सभांमुळे आता निकालानंतर बंगाल मध्ये वाढत्या कोरोना संक्रमण  बातम्या येऊ लागल्या आहेत. बंगालच्या निवडणुकीत ममता दीदींनी मागील निवडणुकीपेक्षा अतिशय भरीव कामगिरी केली आहे. तृणमूल काँग्रेसने 216 जागांवर विजय प्राप्त केला आणि एकहाती मोदीसेनेला बंगालच्या मातीत धूळ चारली. ममता दीदींना खिजवण्यासाठी मोदींनी प्रचारसभेत दिलेला ‘दीदी ओ दीदी’ चा नारा त्यांच्यावरच बुमरँग झाला आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दीदींना दैदिप्यमान विजय देऊन गेला. नारीचा अपमान आणि तिच्यावरील वाह्यात टीका टिप्पणी समाज कधीही सहन करत नाही याची पुन्हा एकदा जाणीव बंगालवासियांनी या निवडणुकीच्या माध्यमातून तथाकथित भारतीय संस्कृती रक्षकांना करून दिली. भाजपचा झालेला पराभव हा त्यांच्याच सेल्फ गोल ने झाला असून त्यास मोदी-शहा जोडीचा फाजील आत्मविश्वास आणि अतिरंजित प्रचार कारणीभूत मनाला जात आहे.

पश्चिम बंगाल मधील भाजपचा पराभव हा सत्तापिपासू वृत्तीचा पराभव मानला जात आहे. ममता बॅनर्जी या देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत. बंगाल मध्ये 42 खासदारांची संख्या असून दिल्लीतील सत्ता स्थापन करण्यासाठी एव्हढे मोठे संख्याबळ असलेले राज्य हाती असावे हि मोदींची इच्छा काही वावगी नाही. सध्या बीजेपीकडे 310 खासदारांचे संख्याबळ जरी असले तरी त्यातून सध्या राजस्थान (25), महाराष्ट्र(48) झारखंड (14) हि राज्ये विरोधकांकडे असून मध्यप्रदेश(28), बिहार(40) मधील भाजपाला मिळालेली सत्ता हि काठावरील असल्याने या चार राज्यातून 60 ते 70 खासदारांचा फटका 2024 साली बसल्यास तो बंगाल आणि दक्षिण भारतातून भरून काढण्याची रणनीती भाजपने आखली होती. मागील निवडणुकीत 18 खासदार बंगाल मधून निवडून आल्याने यावेळी राज्यातच सत्ता आणण्याची रणनीती मोदी-शहा यांनी आखली होती. त्याची तयारी त्यांनी वर्षभर आधीपासून सुरु करून संपूर्ण बंगाल ‘जय श्री राम’ च्या आरोळ्यांनी दुमदुमून टाकले. दीदींना रामाचा तिटकारा असल्याचा जावई शोध त्यांनी लावून दीदी जेथे जातील तेथे ‘जय श्री राम’ चा नंदीघोष सुरु केला. मोदींसोबत झालेल्या समारंभात या घटनेचा तीव्र निषेध ममाताजींनी मोदींसमोर करून आपणही कोणाला घाबरत नसल्याचे ठणकावून सांगितले.  

लोकसभा निवडणुकीत 118 जागांवर बढत मिळाल्याने सत्ता आता हाकेच्या अंतरावर असल्याने गेल्या वर्षभरापासून तृणमूल काँग्रेस तोडण्याचा सपाटा भाजपने लावला. त्यामध्ये 46 आमदारांनी राजीनामा देऊन भाजपचे कमळ हाती घेतले. काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षातूनही उमेदवार आयात करून सत्तेची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. ‘जय श्री राम’ चा नारा देऊन बंगाल मध्ये 70% लोकसंख्या असलेल्या हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. हिंदू-मुस्लिम समाजात धर्माच्या नावावर फूट पाडूनही पहिली. बांगलादेशी मुसलमानांची मते मिळवण्यासाठी बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनात हजेरी लावून आपणही बांगलादेश मुक्ती आंदोलनात जेल मध्ये गेलो हे सांगण्यास  मोदी विसरले नाहीत. निवडणुकीच्या महिनाभर आधी सीबीआय, प्रवर्त निर्देशनालयाचा वापरही करून झाला, त्याचा प्रचार गोदी मीडिया मार्फत करून देशभर तृणमूल काँग्रेस विरोधात हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘अबकी बार दोसो के पार’ म्हणत रणांगणात उतरलेल्या मोदींना मात्र 75 जागांपुढे मजल मारता आली नाही याला कारणीभूत ठरला तो भाजपचा विखारी प्रचार आणि ममता बॅनर्जी यांची निवडणूक रणनीती. 

ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासून स्वतः आघाडीवर राहून लढ्याचे नेतृत्व केले. ‘जय श्री राम’ च्या नार्‍याला ‘जय दुर्गा’ चा नारा देत बीजेपीच्या धार्मिक प्रचाराला पहिल्यांदा खीळ घातली. बीजेपीसाठी हे अनपेक्षित होते कारण बंगालमध्ये दुर्गापूजा प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. दीदींनी स्टेजवरच स्वतः चंडिका स्तोत्र म्हणून बीजेपीचा निवडणूक रणनीतीतील हवाच काढली. नंदीग्राम मधून शुभेंदु अधिकारी यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी आपली  उमेदवारीही नंदीग्राम मधून जाहीर करून भाजपच्या सेनापतीलाच अंगावर घेतले. त्यांच्या या राजकीय खेळीने तृणमूल कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आणि निवडणुकीची हवाच पलटवून दिली. सुमारे 70 विधानसभा जागांवर शुभेंदु अधिकारी यांचा प्रभाव होता, पण दीदींच्या नंदिग्रामातील उमेदवारीमुळे शुभेंदु अधिकारी मात्र नंदीग्राम मधेच अडकून पडले आणि त्याचा फटका बीजेपीला बसला. या आगीत तेल ओतले ते मोदी यांच्या ‘दीदी ओ दीदी’ या हाकेने. भाड्याने आणलेला जमाव मोदींच्या या हाकेला मोठा प्रतिसाद द्यायचा तसा मोदींचाही जोश प्रत्येक सभेत वाढू लागला आणि तेथेच घात झाला. त्यांच्या हाकेत प्रेम नव्हे तर हेटाळणी आहे याची जाणीव बंगालवासियांना झाली आणि बंगालची अस्मिता जागी होऊन स्त्रीवर्गाने मोदींच्या विरोधात मतदान केले. सायलेंट मतदारानेच दगा दिल्याने निवडणुकीचे चित्रच पालटले आणि सत्तेचे स्वप्न पाहणार्‍या बीजेपीला स्वतःच्या कर्मानेच अपयश चाखावे लागले.

दीदींचा शपथ विधी झाला असून एव्हढा पैसा आणि कार्यकर्ता बंगाल मध्ये उतरवूनही सत्ता न मिळाल्याचे शल्य मोदी-शहा यांना आहे. पाच राज्यातील निवडणुकीत फक्त दोन राज्यातच सत्ता मिळवता आल्याने काहीशी निराशा भाजपमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या संक्रमणाने देशात भयानक रूप धारण केले असून दररोज चार लाखांहून अधिक आकडे जाहीर होत आहेत. दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि गुजरात मध्ये कोरोना तांडव करत असून औषधे, अपुरा ऑक्सिजनचा पुरवठा आणि केंद्रसरकारच्या लसीकरणातील उदासीनतेमुळे आज देशात मृत्यूने थैमान घातले आहे. ज्यावेळी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता देशातील तज्ज्ञ व्यक्त करत होते तेव्हा देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री बिहार आणि बंगाल राज्यातील निवडणुकीत गुंतले असल्याने प्रचंड रोष जनतेत पसरला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल मीडियाने घेतली असून देशातील वाढत्या संक्रमणाला मोदींचा  निष्काळजीपण जबाबदार धरला जात आहे. दररोज हजारो मृत्यू देशात होत असून शिव्यांची लाखोली त्यांच्या नातेवाईकांकडून वाहिली जात आहे. केंद्र सरकारच्या या निष्काळजीपणाची मोठी किंमत देशाला चुकवावी लागेल त्याच बरोबर देशातील नागरिकही त्यात भरडला जाणार आहे. पुन्हा देश लॉकडाउनच्या उंबरठ्यावर असून अर्थव्यवस्थाही पुन्हा हळूहळू मान टाकत असल्याचे संकेत अर्थतज्ज्ञांकडून मिळत आहे. 

देशातील लोक त्राहीमाम करत असताना एवढे दिवस शांत असलेल्या न्याय व्यवस्थेलाही आता कंठ फुटू लागला असला तरी त्यांचेही बोल बोबडेच असल्याचे जाणवत आहे. अनेक राज्यातील उच्च न्यायालयांनी त्या त्या राज्यातील भयानक परिस्थितीबद्दल दखल घेतल्यावर सर्वोच्य न्यायालयही आता सक्रिय झाले आहे, हेही नसे थोडके. कोरोना संक्रमणाच्या काळात देशात निवडणुका होत असताना, कोरोना नियम पायदळी तुडवून लाखोंच्या सभा होऊ देणार्‍या निवडणूक आयोगाला, हजारो कोटी खर्चुन लाखों लोकांना एकत्र आणणारा कुंभ मेळावा भरविण्यास परवानगी देणार्‍या सरकारला सर्वोच्य न्यायालयाने वेळीच का नाही रोखले हा खरा जनतेचा सवाल आहे. निवडणुकीत आणि कुंभ मेळाव्यात झालेला खर्च हा कोरोनाच्या लढाईत वापरता आला असता, पण सत्तेचा आणि धर्माचा उच्छाद मांडणार्‍यांनी जनतेच्या हितापेक्षा कर्मकांडालाच महत्व दिल्याने देशात मृत्यू थैमान घालत आहे. जगात सर्वांनी कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय योजला असताना आपल्या देशात मात्र उलटे चित्र पाहायला मिळत आहे. तीस हजार कोटींची लसीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद असताना फक्त 2500 कोटींच सरकारने का खर्च केले?  हा प्रश्न सरकारला विचारणे गरजेचे आहे. सगळीकडून शि-थु झाल्यावर आता कुठे सतराशे कोटींची ऑर्डर सिरमला देण्यात आली असून बाहेरील देशातून लसी मागवण्याची परवानगीही देण्यात आली आहे. देशाच्या नेतृत्वाकडे नसलेली दूरदृष्टी आणि  योग्य निर्णय क्षमता या सर्वाला जबाबदार आहे. तुम्ही प्रचारतंत्राचा चुकीचा वापर करून जनतेला फसवू शकता पण नेत्याच्या नेतृत्वाची पारख हि संकट काळात होत असते. सध्या भाजपाकडे सक्षम नेतृत्वाची वानवा असल्याने भाजपचा प्रवास सेल्फ गोलच्या दिशेने होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

रिपोर्टर

  • Aajchi Navi Mumbai
    Aajchi Navi Mumbai

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News

    Aajchi Navi Mumbai

संबंधित पोस्ट