लिंगायत समाजाकडून आ. जितेंद्र आव्हाड यांचा निषेध
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 21, 2023
- 445
नवी मुंबई ः 12 व्या शतकात ज्यांनी लोकशाही काय आहे हे जगाला दाखवून दिले असे लोकशाहीचे जनक, समता नायक, क्रांतिसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाडचा विरोधात लिंगायत समाजाने निषेध आंदोलन केले.
18 ऑक्टोबर रोजी, गुलाब सन्स डेअरी, कोपरखैरणे येथे नवी मुंबईतील संपूर्ण लिंगायत एकत्र येऊन जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. लिंगायत सामाजात महात्मा बसवेश्वरांना आराध्यदैवत समता नायक आणि लोकशाहीचे जनक असे मोठे स्थान आहे. मीडियात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वरांनी आत्महत्या केली असा खोटा इतिहास सांगून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून नवी मुंबईतील लिंगायत समाज एकत्र येत आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai