राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ सज्ज
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 14, 2022
- 508
उरण ः रायगड तायक्वांडो असोसिअशन हि रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना आहे. या अधिकृत संघटनेमार्फत रायगड तायक्वांडो असोसिअशनचे अध्यक्ष सदानंद रामचंद्र निंबरे व सचिव सुभाष गोकुळ पाटील यांनी राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर केला आहे.
मुले : साकिब शेख (54 किलो खालील), विकास राजू केवट (58 किलो खालील), मोहमदकैब अलमगीर शेख (63 किलो खालील), रोहित कांबळे (68 किलो खालील), आर्या विनोद घाग (74 किलो खालील), प्रसाद भगवान जायभये (80 किलो खालील), वेदांत व्ही दरेकर (87 किलो खालील), दर्शन नाईक (87 किलो वरील),
संघ प्रशिक्षक :- प्रभाकर चंदर भोईर
मुली :- अमिना शेख (46 किलो खालील), मानसी शर्मा (49 किलो खालील), मधुरा दरेकर (53 किलो खालील), सायली खातू (57 किलो खालील), अक्षदा आपटेकर (62 किलो खालील), अनुश्री पांगम (67 किलो खालील), दक्षता दयानंद पांगम (73 किलो खालील), दिप्ती पांगम (73 किलो वरील)
संघ प्रशिक्षक :- संतोष पालेकर
व्यवस्थापक :- गौरी पाटील
या राज्यस्तरीय सिनियर तायक्वांडो स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू, भारतातील शिखर संस्था तायक्वांडो ऑफ फेडेरेशन इंडियाच्या वतीने 17 ते 19 फेब्रुवारी 2023 रोजी पाँन्डेचरी येथे होणार्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai