दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 08, 2022
- 797
पनवेल : राज्य सरकारने कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यभर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू आहेत. त्यानुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये प्रवेश करणार्या सर्व अभ्यागतांना चेहर्यावर मास्क परिधान करणे, तसेच कोविड 19 लशीचे दोन डोस पूर्ण झालेले असणार्यांनाच कार्यालयात प्रवेश देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महापालिकेच्या कार्यालयात येणार्या अधिकारी, कर्मचार्यांसह सर्व अभ्यागतांना कोविड लशीचे दोन डोस पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र प्रवेशद्वारावर पडताळणी करूनच प्रवेश देण्यात येत आहे. तसे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी सुरक्षा विभागास दिले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai